YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 139:14-17

स्तोत्रसंहिता 139:14-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मी तुमची स्तुती करतो, कारण तुम्ही मला भयपूर्ण व अद्भुत रीतीने निर्माण केले आहे; तुमचे हे कार्य किती अद्भुत आहे, हे मी पूर्णपणे जाणतो. गुप्तस्थानी माझी निर्मिती होत असताना, जेव्हा माझा सांगाडा तुमच्यापासून लपलेला नव्हता, जेव्हा पृथ्वीच्या गर्भामध्ये माझी घडण होत होती. तुमच्या नेत्रांनी मला पिंडरूपात पाहिले; माझा एकही दिवस उगविण्यापूर्वी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक दिवसाची तुम्ही लेखी नोंद केली. हे परमेश्वरा, माझ्याबद्दलचे तुमचे विचार किती मौल्यवान आहेत! अबब, किती अगणित आहेत ते!

स्तोत्रसंहिता 139:14-17

स्तोत्रसंहिता 139:14-17 MARVBSIस्तोत्रसंहिता 139:14-17 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा