स्तोत्रसंहिता 130:6 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 130:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 130 IRVMARस्तोत्रसंहिता 130:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पहारेकरी ज्या उत्कंठेने अरुणोदयाची वाट पाहतो, त्याहीपेक्षा अधिक उत्कंठेने मी माझ्या परमेश्वराची वाट पाहतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 130 MRCVस्तोत्रसंहिता 130:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पहाटेची वाट पाहणार्या पहारेकर्यांपेक्षा, पहाटेची वाट पाहणार्या पहारेकर्यांपेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 130 MARVBSI