स्तोत्रसंहिता 13:2
स्तोत्रसंहिता 13:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पूर्ण दिवस माझ्या हृदयात दु:ख असता, किती काळ मी माझ्या जीवाबद्दल चिंता करू? किती काळ माझे शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार?
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 13 वाचा