स्तोत्रसंहिता 128:3-4
स्तोत्रसंहिता 128:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुझी पत्नी तुझ्या घरात फलदायी द्राक्षवेलीसारखी होईल; तुझी मुले तुझ्या मेजाभोवती बसलेल्या जैतूनाच्या रोपांसारखी होतील. होय, खरोखर, जो मनुष्य परमेश्वराचा आदर करतो, तो असा आशीर्वादित होईल.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 128 वाचा