YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 126:6 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 126:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो, तो पुन्हा हर्षाने आरोळी मारून आपल्या पेंढ्या आपल्याबरोबर घेऊन येईल.

स्तोत्रसंहिता 126:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

जे रडत पेरणीसाठी बी घेऊन जातात, ते आपल्या पेंढ्या घेऊन, आनंदाने हर्षगीते गात परत येतील.

स्तोत्रसंहिता 126:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो तो खातरीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल.