YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 119:75 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 119:75 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत हे मला माहित आहेत, आणि तुझ्या सत्यतेने मला पीडिले आहे.

स्तोत्रसंहिता 119:75 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

हे याहवेह, तुमचे निर्णय अगदी न्याय्य आहेत, हे मला माहीत आहे; सत्यतेने तुम्ही मला शिक्षा दिली

स्तोत्रसंहिता 119:75 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत, आणि सत्यतेने तू मला पिडले आहेस हे मी जाणतो.