स्तोत्रसंहिता 119:11
स्तोत्रसंहिता 119:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी तुझ्याविरुध्द पाप करू नये म्हणून तुझे वचन आपल्या हृदयात साठवून ठेवले आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 119 वाचास्तोत्रसंहिता 119:11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी तुमची वचने माझ्या हृदयात जपून ठेवली आहेत, जेणेकरून मी तुमच्याविरुद्ध पाप करू नये.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 119 वाचा