स्तोत्रसंहिता 119:1-3
स्तोत्रसंहिता 119:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्यांचे मार्ग निर्दोष आहेत, जे परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते आशीर्वादित आहेत. जे त्याच्या आज्ञा प्रामाणिकपणे पाळतात, जे संपूर्ण मनाने त्याचा शोध घेतात ते आशीर्वादित आहेत. ते चुकीचे करीत नाहीत; ते त्याच्या मार्गात चालतात.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 119 वाचास्तोत्रसंहिता 119:1-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्यांचे मार्ग निष्कलंक असतात, जे याहवेहच्या नियमानुसार आचरण करतात, ते सर्वजण धन्य होत. जे मनःपूर्वक त्यांचा शोध घेतात— आणि याहवेहचे अधिनियम पाळतात, ते सर्वजण धन्य होत. ते अनीती न करता त्यांच्या मार्गाने चालतात.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 119 वाचास्तोत्रसंहिता 119:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य! जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धन्य! ते काही अनीतीचे आचरण करत नाहीत, तर त्याच्या मार्गाने चालतात.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 119 वाचा