YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 118:9 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 118:9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वरास शरण जाणे हे अधिक चांगले आहे.

स्तोत्रसंहिता 118:9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

अधिपतींवर भरवसा ठेवण्यापेक्षा, याहवेहचा आश्रय घेणे उत्तम आहे.

स्तोत्रसंहिता 118:9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

अधिपतींवर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे.