स्तोत्रसंहिता 118:8 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 118:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराच्या आश्रयास जाणे अधिक चांगले आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 118 IRVMARस्तोत्रसंहिता 118:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नश्वर मानवावर भरवसा ठेवण्यापेक्षा, याहवेहचा आश्रय घेणे उत्तम आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 118 MRCVस्तोत्रसंहिता 118:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 118 MARVBSI