स्तोत्रसंहिता 118:5 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 118:5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी संकटात असता परमेश्वरास हाक मारली. परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 118 IRVMARस्तोत्रसंहिता 118:5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
संकटात असताना मी याहवेहचा धावा केला; ते मला एका विशाल स्थळी घेऊन आले.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 118 MRCVस्तोत्रसंहिता 118:5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अडचणीत असताना मी परमेशाचा धावा केला; तो ऐकून परमेशाने मला प्रशस्त स्थळी नेले.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 118 MARVBSI