YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 118:22 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 118:22 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

इमारत बांधणाऱ्यांनी जो दगड नाकारला होता, तोच कोनाशिला झाला आहे.

स्तोत्रसंहिता 118:22 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

जो दगड बांधणार्‍यांनी नापसंत केला, तोच आता कोनशिला झाला आहे

स्तोत्रसंहिता 118:22 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

बांधणार्‍यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे.