स्तोत्रसंहिता 118:1 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 118:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वरास धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 118 IRVMARस्तोत्रसंहिता 118:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते फार चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 118 MRCVस्तोत्रसंहिता 118:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराचे उपकारस्मरण करा कारण तो चांगला आहे; कारण त्याची दया सनातन आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 118 MARVBSI