YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 114:8 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 114:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तो खडक पालटून पाण्याचे तळे करतो, गारेचा खडक पालटून पाण्याचा झरा करतो.

स्तोत्रसंहिता 114:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तो खडक पाण्याच्या तळ्यात, कठीण खडक पाण्याच्या झऱ्यात बदलतो.

स्तोत्रसंहिता 114:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

कारण त्यांनीच खडकाचे झर्‍यात रूपांतर केले, अत्यंत कणखर खडकास जलाचे स्त्रोत बनविले.