YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 108:4 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 108:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

कारण तुझा महान विश्वासाचा करार आकाशाहून उंच आहे; आणि तुझी सत्यता आकाशाला पोहचली आहे.

स्तोत्रसंहिता 108:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

कारण तुमचे वात्सल्य महान, गगनमंडळाहून उंच आहे; तुमचे विश्वासूपण आकाशाला जाऊन पोहोचते.

स्तोत्रसंहिता 108:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

कारण तुझी दया आकाशाहून उंच आहे, व तुझे सत्य गगनापर्यंत आहे.