YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 108:13 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 108:13 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

देवाच्या मदतीने आम्ही विजयी होऊ; तो आपल्या शत्रूला पायाखाली तुडवील.

स्तोत्रसंहिता 108:13 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

परमेश्वराच्या साहाय्याने आमचा विजय सुनिश्चित आहे, आणि तेच आमच्या शत्रूंना पायदळी तुडवतील.

स्तोत्रसंहिता 108:13 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

देवाच्या साहाय्याने आम्ही पराक्रम करू; तोच आमच्या शत्रूंना तुडवून टाकील.