स्तोत्रसंहिता 108:12 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 108:12 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत दे, कारण मनुष्याची मदत निष्फळ आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 108 IRVMARस्तोत्रसंहिता 108:12 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शत्रूविरुद्ध तुम्ही आमचा पुरवठा करा, कारण मानवाचे साहाय्य व्यर्थ आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 108 MRCVस्तोत्रसंहिता 108:12 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शत्रूंपासून तू आमची सुटका कर; कारण मनुष्याचे साहाय्य केवळ व्यर्थ आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 108 MARVBSI