स्तोत्रसंहिता 108:1 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 108:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे देवा, माझे मन स्थिर आहे; मी आदराने माझ्या मनापासून संगिताने गाणे गाईन.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 108 IRVMARस्तोत्रसंहिता 108:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे परमेश्वरा, माझे अंतःकरण खंबीर आहे; मी पूर्ण अंतःकरणाने गायन आणि वादन करेन.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 108 MRCVस्तोत्रसंहिता 108:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे देवा, माझे मन स्थिर आहे; मी गाईन, मी जिवेभावे स्तोत्र गाईन.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 108 MARVBSI