स्तोत्रसंहिता 107:28-29
स्तोत्रसंहिता 107:28-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा ते आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारतात, आणि तो त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणून वाचवतो. तो वादळ शांत करतो, आणि लाटांना स्तब्ध करतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 107 वाचा