स्तोत्रसंहिता 107:1-2
स्तोत्रसंहिता 107:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वरास धन्यावाद द्या. कारण तो चांगला आहे. आणि त्याची कराराची विश्वसनियता सर्वकाळ टिकणारी आहे. परमेश्वराने उद्धारलेले, ज्यांना खंडणी भरून त्याने शत्रूच्या अधिकारातून सोडवले आहे
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 107 वाचास्तोत्रसंहिता 107:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत; त्यांची दया सनातन आहे. याहवेहनी मुक्त केलेल्यांनी त्याचे कथन करावे— ज्यांची त्यांनी शत्रूपासून सुटका केली आहे
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 107 वाचा