स्तोत्रसंहिता 106:3
स्तोत्रसंहिता 106:3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जे त्याच्या न्यायानुसार वागतात, आणि सर्वदा नीती आचरतात, ते धन्य!
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 106 वाचास्तोत्रसंहिता 106:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जे काही योग्य आहे ते करतात आणि ज्याची कृत्ये न्याय्य आहेत ते आशीर्वादित आहेत.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 106 वाचा