स्तोत्रसंहिता 104:16 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 104:16 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराचे वृक्ष, लबानोनावर त्याने लावलेले गंधसरू, रसभरित असतात
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 104 MARVBSIस्तोत्रसंहिता 104:16 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराचे वृक्ष, जे लबानोनाचे गंधसरू त्याने लावले आहेत, ते रसभरित आहेत
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 104 IRVMARस्तोत्रसंहिता 104:16 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहने लावलेल्या लबानोनाच्या गंधसरू वृक्षास भरपूर पाणी पुरवठा असतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 104 MRCV