स्तोत्रसंहिता 104:1 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 104:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू अत्यंत थोर आहेस; तू तेजस्विता आणि गौरव पांघरले आहेस.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 104 IRVMARस्तोत्रसंहिता 104:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर. हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, तुम्ही किती थोर आहात; तुम्ही राजवैभव आणि तेजाने विभूषित आहात.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 104 MRCVस्तोत्रसंहिता 104:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू परमथोर आहेस; तू मान व महिमा ह्यांनी मंडित आहेस.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 104 MARVBSI