YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 103:8 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 103:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे; तो सहनशील आहे; त्याच्यामध्ये महान कराराची विश्वासयोग्यता आहे.

स्तोत्रसंहिता 103:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

याहवेह कृपावान व करुणामय आहेत, ते मंदक्रोध व प्रीतीने विपुल आहेत.

स्तोत्रसंहिता 103:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे.