स्तोत्रसंहिता 103:13 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 103:13 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जसा पिता आपल्या मुलांवर करुणा करतो, तसा परमेश्वर आपला सन्मान करतात त्यावर करुणा करतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 103 IRVMARस्तोत्रसंहिता 103:13 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जशी पित्याची करुणा त्याच्या लेकरांवर असते, तसे त्यांचे भय बाळगणार्यांसाठी याहवेह कोमलहृदयी व सहानुभूतीने भरलेले आहेत.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 103 MRCVस्तोत्रसंहिता 103:13 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो, तसा परमेश्वर आपले भय धरणार्यांवर ममता करतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 103 MARVBSI