YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 102:2 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 102:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मी संकटात असताना माझ्यापासून तोंड लपवू नकोस. माझ्याकडे लक्ष दे. जेव्हा मी तुला हाक मारतो, मला त्वरेने उत्तर दे.

स्तोत्रसंहिता 102:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मी संकटसमयात असता तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका. जेव्हा मी तुमचा धावा करेन तेव्हा मला त्वरेने उत्तर द्या; तुमचे कान माझ्याकडे लावा.

स्तोत्रसंहिता 102:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

माझ्या संकटाच्या दिवशी तू माझ्यापासून आपले मुख लपवू नकोस; तू आपला कान माझ्याकडे लाव; मी धावा करीन त्या दिवशी माझे सत्वर ऐक.