YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 102:17 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 102:17 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

आणखी तो अनाथाच्या प्रार्थनेला प्रतिसाद देईल. तो त्यांची प्रार्थना नाकारणार नाही.

स्तोत्रसंहिता 102:17 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

निराधार लोकांच्या प्रार्थना ते ऐकतील; त्यांच्या विनवण्यांचा ते तिरस्कार करणार नाहीत.

स्तोत्रसंहिता 102:17 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्याने निराश्रितांच्या प्रार्थनेकडे लक्ष दिले आहे; त्यांची प्रार्थना त्याने तुच्छ मानली नाही.