स्तोत्रसंहिता 102:12 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 102:12 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण हे परमेश्वरा, तू सर्वकाळ राजासनारूढ आहेस, आणि तुझी कीर्ती सर्व पिढ्यांसाठी सर्वकाळ राहील.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 102 IRVMARस्तोत्रसंहिता 102:12 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु हे याहवेह देवा, तुम्ही सदासर्वकाळ सिंहासनावर विराजमान आहात; तुमची किर्ती पिढ्यान् पिढ्या टिकून राहील.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 102 MRCVस्तोत्रसंहिता 102:12 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे परमेश्वरा, तू सर्वकाळ राजासनारूढ आहेस; तुझ्या नावाचे स्मरण पिढ्यानपिढ्या कायम राहील.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 102 MARVBSI