YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 102:1 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 102:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या आरोळीकडे लक्ष दे.

स्तोत्रसंहिता 102:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

हे याहवेह, माझी प्रार्थना ऐका; माझी मदतीची विनवणी तुमच्यापर्यंत पोहचो.

स्तोत्रसंहिता 102:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझी आरोळी तुझ्याकडे पोहचो.