स्तोत्रसंहिता 1:2
स्तोत्रसंहिता 1:2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 1 वाचास्तोत्रसंहिता 1:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु परमेश्वराच्या शास्त्रात तो आनंद मानतो, आणि त्याच्या नियमशास्त्रावर तो रात्र व दिवस ध्यान लावतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 1 वाचास्तोत्रसंहिता 1:2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पण ज्यांचा आनंद याहवेहच्या नियमांचे पालन करणे, आणि त्यांच्या नियमावर रात्रंदिवस ध्यान करणे असतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 1 वाचा