नीतिसूत्रे 7:8-9
नीतिसूत्रे 7:8-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो तिच्या घराच्या कोपर्याजवळून जाणार्या आळीतून फिरत होता; तो तिच्या घराकडच्या वाटेने संध्याकाळी दिवस मावळता, रात्रीच्या काळोखात, निबिड अंधकारात गेला.
सामायिक करा
नीतिसूत्रे 7 वाचानीतिसूत्रे 7:8-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो तरुण मनुष्य तिच्या कोपऱ्याजवळून जाणाऱ्या वाटेने जात होता, आणि तो तिच्या घराकडे, त्या दिवशी संध्याकाळी संधीप्रकाशात, रात्रीच्यावेळी आणि अंधकारात गेला.
सामायिक करा
नीतिसूत्रे 7 वाचा