नीतिसूत्रे 7:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
नीतिसूत्रे 7:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील; माझी शिस्त तू आपल्या डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे सांभाळ.
सामायिक करा
नीतिसूत्रे 7 MARVBSIनीतिसूत्रे 7:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या आज्ञा पाळ आणि जिवंत रहा, आणि माझे शिक्षण डोळ्यातील बाहुलीप्रमाणे जप.
सामायिक करा
नीतिसूत्रे 7 IRVMARनीतिसूत्रे 7:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू जगशील; तुझ्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे माझ्या शिक्षणाचे रक्षण कर.
सामायिक करा
नीतिसूत्रे 7 MRCV