नीतिसूत्रे 4:5-6
नीतिसूत्रे 4:5-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्ञान आणि सुज्ञता संपादन कर; माझे शब्द विसरु नकोस आणि माझ्या मुखातले शब्द नाकारू नकोस; ज्ञानाचा त्याग करू नकोस ते तुझे राखण करील; त्याच्यावर प्रीती कर आणि ते तुझे रक्षण करील.
सामायिक करा
नीतिसूत्रे 4 वाचा