नीतिसूत्रे 4:25-27
नीतिसूत्रे 4:25-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुझे डोळे नीट समोर पाहोत, आणि तुझ्या पापण्या तुझ्यापुढे सरळ राहोत. तुझ्या पावलांसाठी सपाट वाट कर; मग तुझे सर्व मार्ग सुरक्षित होतील. तू उजवीकडे किंवा डावीकडे दूर वळू नको; तू आपला पाय वाईटापासून राख.
सामायिक करा
नीतिसूत्रे 4 वाचानीतिसूत्रे 4:25-27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुझ्या डोळ्यांनी तू समोरच पाहा; तुझी नजर एकटक सरळ बघेल असे लक्ष ठेव. तुझ्या पावलांसाठी असलेल्या मार्गाचा काळजीपूर्वक विचार कर, आणि तुझ्या सर्व मार्गामध्ये तू स्थिर राहा. उजवीकडे किंवा डावीकडे वळू नकोस; वाईटाकडे जाण्यापासून तुझी पावले दूर ठेव.
सामायिक करा
नीतिसूत्रे 4 वाचा