नीतिसूत्रे 31:31
नीतिसूत्रे 31:31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तिच्या हाताचे फळ तिला द्या, आणि तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो.
सामायिक करा
नीतिसूत्रे 31 वाचानीतिसूत्रे 31:31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तिने केलेल्या सर्व कृत्यांसाठी तिचा सन्मान कर, आणि तिच्या कार्याबद्दल शहराच्या वेशीजवळ तिची प्रशंसा केली जावो.
सामायिक करा
नीतिसूत्रे 31 वाचा