नीतिसूत्रे 30:10
नीतिसूत्रे 30:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सेवकाची निंदानालस्ती त्याच्या धन्याजवळ करू नको, करशील तर तो तुला शिव्याशाप देईल आणि तू अपराधी ठरशील.
सामायिक करा
नीतिसूत्रे 30 वाचासेवकाची निंदानालस्ती त्याच्या धन्याजवळ करू नको, करशील तर तो तुला शिव्याशाप देईल आणि तू अपराधी ठरशील.