नीतिसूत्रे 28:27
नीतिसूत्रे 28:27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे गरिबांना दान देतात, त्यांना कशाचीही कमतरता पडणार नाही, परंतु त्यांच्या गरजांकडे डोळेझाक करणार्यांवर पुष्कळ शाप येतील.
सामायिक करा
नीतिसूत्रे 28 वाचानीतिसूत्रे 28:27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो कोणी गरीबाला देतो त्यास कशाचीही उणीव पडणार नाही, पण जो कोणी त्यांना पाहूनदेखील न पाहिल्यासारखे करतो त्याच्यावर खूप शाप येतील.
सामायिक करा
नीतिसूत्रे 28 वाचा