नीतिसूत्रे 27:10
नीतिसूत्रे 27:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
स्वतःच्या आणि आपल्या वडिलांच्या मित्रांना सोडू नकोस; आणि आपल्या संकटाच्या दिवशी भावाच्या घरी जाऊ नको. दूरवरच्या आपल्या भावाकडे जाण्यापेक्षा जवळचा शेजारी चांगला आहे.
सामायिक करा
नीतिसूत्रे 27 वाचा