नीतिसूत्रे 26:9 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
नीतिसूत्रे 26:9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन, झिंगलेल्या इसमाच्या हातात शिरणार्या काट्यासारखे आहे.
नीतिसूत्रे 26:9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन, झिंगलेल्याच्या हातात रुतलेल्या काट्यासारखे आहे.
नीतिसूत्रे 26:9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जसे दारुड्याच्या हातात काटेरी झाडाची फांदी, तसेच मूर्खाच्या मुखात नीतिवचने.