मजकुराकडे जा

नीतिसूत्रे 26:7 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

नीतिसूत्रे 26:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

लंगड्याचे पाय जसे कमजोर तसे मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन असते.

नीतिसूत्रे 26 MARVBSI

नीतिसूत्रे 26:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पांगळ्याचे पाय जसे खाली लोंबकळतात तसे मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन आहे.

नीतिसूत्रे 26 IRVMAR

नीतिसूत्रे 26:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मूर्खाच्या मुखात नीतिवचने असणे, एखाद्या लंगड्या माणसाच्या निरुपयोगी पायांसारखे आहे.

नीतिसूत्रे 26 MRCV