नीतिसूत्रे 26:4 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
नीतिसूत्रे 26:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नकोस, देशील तर तू त्याच्यासारखा ठरशील.
सामायिक करा
नीतिसूत्रे 26 MARVBSIनीतिसूत्रे 26:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मूर्खाला उत्तर देऊ नको आणि त्याच्या मूर्खपणात सामील होऊ नकोस, किंवा देशील तर तू त्यांच्यासारखाच होशील.
सामायिक करा
नीतिसूत्रे 26 IRVMARनीतिसूत्रे 26:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नको, नाहीतर तू सुद्धा त्याच्यासारखाच होशील.
सामायिक करा
नीतिसूत्रे 26 MRCV