नीतिसूत्रे 23:7
नीतिसूत्रे 23:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो अशाप्रकारचा मनुष्य आहे जो अन्नाची किंमत मोजतो. तो तुला खा व पी! म्हणतो, परंतु त्याचे मन तुझ्यावर नाही.
सामायिक करा
नीतिसूत्रे 23 वाचातो अशाप्रकारचा मनुष्य आहे जो अन्नाची किंमत मोजतो. तो तुला खा व पी! म्हणतो, परंतु त्याचे मन तुझ्यावर नाही.