नीतिसूत्रे 22:8 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
नीतिसूत्रे 22:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो दुष्कर्म पेरतो तो अनर्थाची कापणी करतो, त्याच्या क्रोधाचा सोटा व्यर्थ होईल.
नीतिसूत्रे 22:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो कोणी वाईट पेरतो तो संकटाची कापणी करतो, आणि त्याच्या क्रोधाची काठी तूटून जाईल.
नीतिसूत्रे 22:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो कोणी अन्यायाची पेरणी करतो, तो अरिष्टांची कापणी करेल, आणि त्यांनी रागाने उगारलेली काठी तुटून जाईल.