नीतिसूत्रे 22:22-23
नीतिसूत्रे 22:22-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
गरीब मनुष्यास लुटू नको, कारण तो गरीबच आहे, किंवा गरजवंतावर वेशीत जुलूम करू नकोस. कारण परमेश्वर त्यांचा कैवार घेईल, आणि ज्या कोणी त्यांना लुटले त्यांचे जिवन तो लुटेल.
सामायिक करा
नीतिसूत्रे 22 वाचा