YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 22:22 - Compare All Versions

नीतिसूत्रे 22:22 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

गरीब हा केवळ गरीब आहे म्हणून त्याला नाडू नकोस. आणि वेशीत विपन्नावर जुलूम करू नकोस

सामायिक करा
नीतिसूत्रे 22 MARVBSI

नीतिसूत्रे 22:22 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

गरीब मनुष्यास लुटू नको, कारण तो गरीबच आहे, किंवा गरजवंतावर वेशीत जुलूम करू नकोस.

सामायिक करा
नीतिसूत्रे 22 IRVMAR

नीतिसूत्रे 22:22 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

गरिबांना ते गरीब आहेत म्हणून लुबाडू नका, आणि गरजवंतांना न्यायालयात चिरडू नका

सामायिक करा
नीतिसूत्रे 22 MRCV