नीतिसूत्रे 22:1-2
नीतिसूत्रे 22:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
चांगले नाव विपुल धनापेक्षा आणि सोने व चांदीपेक्षा प्रीतीयुक्त कृपा निवडणे उत्तम आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यात हे सामाईक आहे, त्या सर्वांचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे.
सामायिक करा
नीतिसूत्रे 22 वाचा