Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

नीतिसूत्रे 2:9 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

नीतिसूत्रे 2:9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

नीतिमत्ता, न्याय व सात्त्विकता अशा सर्व सन्मार्गांची तुला जाणीव घडेल.

सामायिक करा
नीतिसूत्रे 2 MARVBSI

नीतिसूत्रे 2:9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मग धर्म, निती व सात्विकता तुला समजेल, आणि प्रत्येक चांगला मार्ग कळेल.

सामायिक करा
नीतिसूत्रे 2 IRVMAR

नीतिसूत्रे 2:9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तेव्हा कोणते योग्य व कायदेशीर, आणि निष्पक्ष आहे—प्रत्येक सन्मार्ग तुला समजेल.

सामायिक करा
नीतिसूत्रे 2 MRCV