बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 2:8 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

नीतिसूत्रे 2:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

अशासाठी की त्याने नीतिमार्गांचे रक्षण करावे आणि आपल्या भक्तांचा मार्ग सांभाळावा.

सामायिक करा
नीतिसूत्रे 2 MARVBSI

नीतिसूत्रे 2:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तो न्यायाच्या मार्गाचे रक्षण करतो, आणि जे त्याच्याबरोबर विश्वसनीय आहेत त्याच्या मार्गात टिकून राहतील.

सामायिक करा
नीतिसूत्रे 2 IRVMAR

नीतिसूत्रे 2:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

कारण ते न्यायींच्या मार्गाचे रक्षण करतात आणि त्यांच्या भक्तांचे मार्ग सुरक्षित ठेवतात.

सामायिक करा
नीतिसूत्रे 2 MRCV