नीतिसूत्रे 2:16-17
नीतिसूत्रे 2:16-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्ञान आणि दूरदर्शीपणा तुला अनितीमान स्त्रीपासून वाचवील, जी स्त्री धाडस करायला बघते आणि खुशामतीच्या शब्दांनी स्तुती करते. तिने आपला तरुणपणाचा सोबती सोडला आहे, आणि आपल्या देवाचा करार विसरली आहे.
सामायिक करा
नीतिसूत्रे 2 वाचा