नीतिसूत्रे 19:18
नीतिसूत्रे 19:18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
काही आशा असेल तर आपल्या पुत्राला शासन कर; त्याचे वाटोळे व्हावे अशी इच्छा धरू नकोस
सामायिक करा
नीतिसूत्रे 19 वाचानीतिसूत्रे 19:18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
काही आशा असेल तर आपल्या मुलाला शिक्षा कर, आणि त्याच्या मरणाची तुझ्या जिवाला काळजी वाटू देऊ नको.
सामायिक करा
नीतिसूत्रे 19 वाचा